Saturday, January 14, 2012

Life

एकदा दोरा म्हणे
मेणबत्तीला,
अंधारात मंदपणे उजळताना,
"का ग अशी रडतेस,
पाहुन मला जळताना?"
मेणबत्ती म्हणे..,

"दुःख होतं मनस्वी
पाहुन तुला पोळताना.

हृदयात सामावून
घेतलं ज्याला, त्याचंच आयुष्य जाळताना..

No comments:

Post a Comment