कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागत कि,
दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं.
जीवन यालाच म्हणायचं असत.
दुःख असुनही दाखवायचं नसतं.
अश्रुंनी भरलेले डोळे पुसत आणखी हसायचं असतं..
दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं.
जीवन यालाच म्हणायचं असत.
दुःख असुनही दाखवायचं नसतं.
अश्रुंनी भरलेले डोळे पुसत आणखी हसायचं असतं..